Anand Mahindra यांनी त्यांच्या “X” हॅन्डल वर Pench Tiger Reserve तून जाणाऱ्या महामार्गाचे अप्रतिम Photos शेअर केले आहेत.
Mahindra & Mahindra अध्यक्ष अनेकदा सोशल मीडियावर विविध गोष्टींबद्दल त्यांचे विचार आणि आश्चर्य व्यक्त करण्यासाठी पोस्ट करतात. भारताच्या न पाहिलेल्या सौंदर्याबद्दल शेअर करण्यापासून ते व्यक्तींचे त्यांच्या कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यापर्यंत, आनंद महिंद्राच्या पोस्ट नेहमीच उत्सुकता निर्माण करतात. अलीकडेच, Anand Mahindra यांनी त्यांच्या “X” हॅन्डल वर पेंच व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या महामार्गाचे अप्रतिम Photos शेअर केले आहेत.
“Terrific juxtaposition of pics of the elevated highway, part of NH 44, through the Pench Tiger reserve. It was constructed to allow unhindered movement of wildlife under the highway, and this regal beast seems to be taking full advantage of it.” असे आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये लिहिले.
व्याघ्र प्रकल्पातून जात असलेल्या महामार्गाचे photos सुद्धा त्यांनी शेअर केले. चित्राच्या अगदी खाली, वाघांच्या चालण्याचे photos सुद्धा share केले आहेत.
येथे पोस्ट पहा:
Terrific juxtaposition of pics of the elevated highway, part of NH 44, through the Pench Tiger reserve.
— anand mahindra (@anandmahindra) May 4, 2024
It was constructed to allow unhindered movement of wildlife under the highway.. and this regal beast seems to be taking full advantage of it… pic.twitter.com/CK1eLi5vzu